• Wed. Apr 30th, 2025

अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित देशमुखांना मोठा धक्का

Byjantaadmin

Feb 3, 2023

अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत ही धिरज लिंगाडे यांना आघाडी मिळाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव झाला आहे. कोटा पूर्ण केला नाही पण मते अधिक असल्याने धिरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. थोड्याच वेळात निवडणूक अधिकारी त्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed