लिंबाळा येथील उपसरपंच बालाजी माने यांचा वर्गमित्रानी केला सत्कार
निलंगा:-नव्याने झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एकहाती विजय खेचुन आणलेल्या लिंबाळा गावच्या उपसरपंचपदी विराजमान झालेले श्री बालाजी माने यांचा सत्कार त्यांचे वर्गमित्र यांनी लिंबाळा येथे शाल श्रीफळ घालुन केला.
यावेळी प्रकाश पटणे,अशोक पांचाळ, श्रषिकेश धुमाळ,रवि सोळुंके,अरविंद शिंदे, किरणकुमार साळुंके अंगद जाधव,उमेश सोलापुरे व्यापारी व वर्गमित्र सर्वानी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.