• Sun. Jun 15th, 2025

स्व. सौ मीनाताई  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरा

Byjantaadmin

Jan 7, 2023

निलंगा:- स्व. सौ मीनाताई  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरा शिवसेना महिला आघाडी तर्फे साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना   शाखाप्रमुख राहुल बिराजदार, संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख प्रमोद कदम, ‌ महिला आघाडी तालुका संघटिका रेखा पुजारी, शहर संघटिका दैवता सगर, उपशहर प्रमुख अरुणा माने, उप तालुका प्रमुख सविता पांढरे, पद्मिन पिंगळे, पार्वती कांबळे, दैवता पवार, इत्यादी कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *