• Thu. Feb 5th, 2026

आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित उघाडे सर यांचा सत्कार

Byjantaadmin

Sep 21, 2025

आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित उघाडे सर यांचा सत्कार

 निलंगा:- तालुक्यातील कासार  बालकुंदा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यकांत मारुतीराव उघाडे सर यांना  जिल्हास्तरीय  “आदर्श शिक्षक ”  पुरस्कार माध्यमिक गटातून  सन 2025-2026 यांना जाहीर झाल्याबद्दल कासार बालकुंदा येथील ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला यावेळी संजीव गोपाळे, व्यंकट मधाळे, विरेंद्र काळे, अतिश काळे, सुनील गायकवाड,संतोष कावले, मनोज शिंगे  व इतर नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *