व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
चंदा कोचर आणि दिपक कोचर पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे.