जशने ईद ए मिलाद्दूनबी निमित्त भव्य रक्तदान शिबिर,58 रक्तदात्यांनी रक्तदान केलं
लातूर:- जशने-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त जुल्फेकार यंग बॉईज बरकत नगर यंग बॉईज केजीएन यंग बॉईज व माजी नगरसेवक इम्रान भाई सय्यद यांच्या पुढाकारणे लिज्जत पापड कारखाना,सारा चौक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिर मध्ये 58 लोकांनी रक्तदान करून एक चांगल्या सामाजिक कामाला साथ दिली..
या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून जुलूस कमिटीचे 2025 चे अध्यक्ष रिजवान कुरेशी,सलीम गोलंदाज,अलीम शेख,मा.नगरसेवक सचिन बंडापल्ले, शैलेश बोईनवाड,युसूफ सय्यद,समीर शेख,निजाम शेख,सादिक सय्यद,इरफान शेख, वैदूद्दीन शेख,शीलाताई वाघमारे,मोईन शेख,सरफराज सय्यद,परवेज सय्यद ,इस्माईल शेख,सोहेल शेख,इम्रान गोंदरीकर,नजीर शेख,कासिम शेख,जिया काझी,अरफात पटेल,रफिक शेख,सुरज सूर्यवंशी,जगन्नाथ सूर्यवंशी,इरफान सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते..
