महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा प्राचार्य पदी डॉ. कर्मवीर नागनाथराव कदम
डॉ. कर्मवीर नागनाथराव कदम
(एम.एससी. पीएच.डी. प्राणीशास्त्र )यांची महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा च्या प्राचार्य पदी रुजु दिनांक दि.०५.०८.२०२५ ते पुर्वी श्री. कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथे प्राध्यापक पदी कार्यरत होते.
