शिवसेनेचा अनेक ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला
निलंगा: शिवसेनेचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या)अनेक ग्रामपंचायतवर भगवा झेंडा फडकला. काटेजवळगा, गुंजरगा, जाऊवाडी, बोरसुरी, शिंदीजवळगा, नेलवाड, सांगवी, या गावात संपूर्ण पॅनलसह, सरपंच हा शिवसेनेचा विजय, तसेच उमरगा (हा), निटुर अशा अनेक गावांमध्ये काही सदस्य निवडून आले आहेत. त्या सर्व सरपंच व सदस्यांचे शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा समाजसेवक लिंबन महाराज रेशमे, उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, हरिभाऊ सगरे, तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे,युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, महिला तालुका संघटिका रेखाताई पुजारी, शहर प्रमुख देवता सगर, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख लायक पाशा शेख, व्यापारी य गाडीचे तालुकाप्रमुख प्रसाद मठपती,आडातव्यापारी प्रमुख मोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.