निलंगा:-औसा मतदार संघातील निलंगा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतच्या 249 सदस्य पैकी 170 सदस्य व 19 सरपंच आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले असल्याची माहिती ज्ञानेश्वर वाकडे, बळी पाटील,नितीन पाटील लाला शेख यांनी दिली.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले ग्राम पंचायती असे लिंबाळा,देवी हल्लाळी, औंढा, येळनूर,हलसी हा,अंबुलगा पौळ, जेवरी,नदी हातरगा, चिंचोली भ,भुतमुगळी, हणमंतवाडी,कलमुगळी,चांदोरी,मदनसुरी (सर्वपक्षीय),चिंचोली स ,शिरशी वाडी बिनविरोध, हरी जवळगा सर्व पक्षीय, तंबाळा, आहेत.नुतून सरपंच, सदस्य यांचा आमदार अभिमन्यू पवार यांच्या तर्फे निलंगा येथे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले आहेत या प्रसंगी कासार सिरसी भाजप मंडळातील पद्धधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्या ने उपस्थित होते.
औसा मतदार संघातील निलंगा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतच्या 249 सदस्य पैकी 170 सदस्य व 19 सरपंच आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली विजयी
