• Tue. May 13th, 2025

अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल निलंगा शाळेचे  एसएससी बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेत घवघवीत यश

Byjantaadmin

May 13, 2025

अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल निलंगा शाळेचे  एसएससी बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेत घवघवीत यश

मठपती शिवानी नागनाथ : 98.80% प्रथम

निलंगा – दहावी बोर्ड -2025 च्या परिक्षेत अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूलचे घवघवीत यश . *शाळेतील मठपती शिवानी नागनाथ या विद्यार्थिनीने 98.80% गुण मिळवून निलंगा तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

निलंगा  शहरातील अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड -2025 परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . एकूण 29 विद्यार्थांपैकी 5 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण संपादन केले .90% पेक्षा जास्त गुण 8 विद्यार्थ्यांनी संपादन केले आहेत .या वर्षीही 13 व्या वेळेचा निकाल 100% लागला आहे . शाळेतील गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत .

1)  मठपती शिवानी नागनाथ : 98.80%

2) पंचाक्षरी भक्ती गणेश : 98.20%

3) मुगळे ज्ञानेश्वर मारुती :    97.80%

4) धूत वैभवी अमर : 96.60%

5) जाखोटिया पलक प्रदीप कुमार : 95.60%

6) विभुते श्रावणी अनिल= 94.60%

7) सय्यद जुहेब रफिक= 94.40%

8) राघो गौरीशंकर सोमनाथ=94.40%

गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे सचिव करुणा बाहेती मॅडम , अध्यक्ष डॉ आरती बाहेती मॅडम , संस्थेचे कार्यवाहक पवन बाहेती सर , शाळेचे मुख्याध्यापक शेख सर  व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *