• Thu. Feb 5th, 2026

रहेमानिया उर्दु हायस्कूल निलंगा शाळेचे 88.40 टक्के निकाल

Byjantaadmin

May 13, 2025

रहेमानिया उर्दु हायस्कूल निलंगा शाळेचे 88.40 टक्के निकाल

जवेरिया राहीन 90 टक्के घेऊन शाळेत प्रथम

निलंगा -येथील रहेमानिया उर्दू शाळेचा निकाल 88.40 टक्के लागला असून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात जवेरिया राहीन महमद  अब्दुल रहेमान या विद्यार्थिनीने 90.00% घेऊन शाळेत प्रथम आली तर शेख अलविया इरफान हिने 85.60% घेऊन द्वितीय क्रमांक आली, तृतीय क्रमांकावर कपलापुरे  हुमेरा  निसार हीने 83.20 % टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्था अध्यक्ष  हाजी मंजूर अहेमद  देशमुख  सचिव-हाजी फारुख अहेमद देशमुख साहेब व संचालक शफीक अहेमद  देशमुख   तसेच शाळेचे मु. अ. शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *