रहेमानिया उर्दु हायस्कूल औराद शहा. शाळेची यशाची परंपरा कायम
औराद शहा. येथील रहेमानिया उर्दू शाळेचा निकाल 93.10 टक्के लागला असून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात कमठाणे अतिका मुशीर या विद्यार्थिनीने 86% घेऊन प्रथम आली तर मुजावर मुस्कान राजासाब हिने 80% घेऊन द्वितीय क्रमांक आली, तृतीय क्रमांकावर गोरटे माहिन असलम ही 78.80 % टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष -हाजी मंजूर अहेमद देशमुख सचिव. हाजी फारुख अहेमद देशमुख व संचालक शफीक अहेमद देशमुख तसेच शाळेचे मु. अ. शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
