रहेमानिया उर्दु हायस्कूल कासार सिरसी. शाळेचे 96.66 टक्के निकाल
कासार शिरसी -येथील रहेमानिया उर्दू शाळेचा निकाल 96.66 टक्के लागला असून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात पठाण अश्मीरा मलंग या विद्यार्थिनीने 79.60% घेऊन प्रथम आली तर लामजाने सानिया खलील हिने 78.80% घेऊन द्वितीय क्रमांक आली, तृतीय क्रमांकावर कुरेशी लजीना जाकीर हीने 74.80 % टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष हाजी मंजूर अहेमद देशमुख सचिव-हाजी फारुख अहेमद देशमुख साहेब व संचालक शफीक अहेमद देशमुख तसेच शाळेचे मु. अ. शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
