रहेमानिया ज्युनिअर कॉलेजचा 12 वी निकाल 94.62 टक्के
निलंगा – रहेमानिया ज्युनिअर कॉलेज येथील विज्ञान शाखेत 93 विद्यार्थींनी परीक्षा दिली असून 88 विद्यार्थी उर्त्तीण असून विज्ञान शाखेचा निकाल 94.62 टक्के लागला आहे विज्ञान शाखेतून प्रथम शेख बुशरा लीयकतली 64.17 टक्के व्दितील आकडे शाम भागवत 64. टक्के व तृत्तीय सौदागर शिफा नबीसाब 60.00 टक्के. गुण मिळविले आहेत तर
कला शाखेतून 31 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, कला शाखेचा निकाल 58 टक्के आहे तर प्रथम शेेख आसमा इस्माईल 56.33 टक्के व्दितीय तांबोळी परविन जावेद 53.67 टक्के तृतीय शेख सना सिकंदर 49.17 टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे यश संपादन केलेल्या विद्यार्थीचे संस्थेचे अध्यक्ष हाजी मंजूर अहेमद देशमुख , सचिव फारूख अहेमद देशमुख, शफीक अहेमद देशमुख प्राचार्य ,प्राध्यापक व प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
