शिरूर अनंतपाळ=विश्वरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शिरूर अनंतपाळ शहराच्या वतीने गणेश कांबळे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
*यावेळी :- माजी सरपंच मुकेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष विशाल गायकवाड, सत्यजित सुर्यवंशी हालकीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव तुषार मादळे, प्रदीप बानाटे, गौतम कांबळे, विशाल गिलचे, रोहित गायकवाड, कार्तिक जाधव, राकेश बानाटे, अविनाश जाधव, विष्णू गायकवाड, राधेश नाब्दे, योगेश माने, शावलीन मादळे, रोहित हारने, प्रज्योत कांबळे, सुदर्शन गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते....!*
