माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन
लातूर प्रतिनीधी :
रेणा सहकारी साखर कारखान्याने नुतन वर्षानिमीत्त दिनदर्शीका- 2025 काढली
आहे. या दिनदर्शीकेचे प्रकाशन राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक
कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी माजी आमदार त्र्यबंक भिसे, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव
मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, ॲड.
प्रविण पाटील, लालासाहेब चव्हाण, शिवकन्या पिंपळे, कार्यकारी संचालक मोरे
आदीसह सर्व संचालक उपस्थित होते.
