निवडणूक खर्च तपासणीला गैरहजर उमेदवार-
२३७- उदगीर (अ.जा)विधानसभा मतदारसंघ-
भास्कर दत्तात्रय बंडेवार, बालाजी केशव कांबळे, बालाजी रामराव मोरे, योगेश नरसिंगराव उदगीरकर व स्वप्नील अनिल जाधव.
२३८- निलंगा विधानसभा मतदारसंघ-
कांबळे ज्ञानेश्वर साधू, आकाश प्रकाश पाटील, मंजू हिरालाल निंबाळकर, अन्वर हुसेन मैनोद्दीन सय्यद, दत्तात्रय भानुदास सूर्यवंशी, दत्तात्रय विश्वनाथ सूर्यवंशी, निळकंठ गोविंदराव बिरादार व मेहबूब पाशा खुर्शीद अहमद मुल्ला.
