238- निलंगा विधानसभा मतदारसंघातील अंतिम यादी 13 उमेदवार रिंगणात
राष्ट्रीय पातळीवर पक्ष
1. अभय सतिश साळुंके – इंडियन नॅशनल काँग्रेस
2. कांबळे ज्ञानेश्वर साधू – बहुजन समाज पार्टी
3. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर – भारतीय जनता पार्टी
राज्यस्तरीय पक्ष
4. आकाश प्रकाश पाटील- राष्ट्रीय मराठा पार्टी
5. नागनाथ रामराव बोडके – राष्ट्रीय समाज पक्ष
6. सौ. मंजु हिरालाल निंबाळकर – वंचित बहुजन आघाडी
7. हणमंत धनूरे – प्रहर जनशक्ती पक्ष
अपक्ष
8. अन्वर हूसेन मैनोद्दीन सय्यद– अपक्ष
9. दत्तात्रय भानुदास सुर्यवंशी – अपक्ष
10. दत्तात्रय विश्वनाथ सुर्यवंशी– अपक्ष
11. निळकंट गोविंदराव बिरादार – अपक्ष
12. फयाजमियाँ पाशामियाँ शेख – अपक्ष
13. महेबुब पाशा खुर्शीद अहमद मुल्ला – अपक्ष
