महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी
बाभळगाव निवासस्थानी नागरिकांची भेट घेऊन दिपावलीच्या दिल्या शुभेच्छा
लातूर (प्रतिनीधी) :लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २४ रोजी
सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध
संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन सर्वांना दिपावलीच्या
शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांसोबत फराळाचाही आस्वाद घेतला.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास
को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, व्हा चेअरमन विजय देशमुख,
उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, दिलीप माने, अरविंद
शिवाजीराव नाडे,, दिपक अण्णासाहेब पाटील, कुलदीप पाटील, डॉ.श्रद्धा
पाटील, सिकंदर पटेल, एकनाथ पाटील, सारथी समाचारचे संपादक संगम कोटलवार,
बालाजी वाघमारे, विष्णुदास धायगुडे, व्यंकटेश पुरी, जीवन सुरवसे, सत्यवान
कांबळे, पद्माकर वाघमारे, मंगेश वैरागे, अनिल कुमार माळी, मोहन सुरवसे,
रामलिंग ठेसे, मंगेश पाटील, पुनीत पाटील, पत्रकार राम जेवरे, हरिभाऊ
गायकवाड, सचिन दाताल, राजकुमार पाटील, मकबूल वलांडीकर, सचिन बंडापल्ले,
व्यंकट जाधव, राजेश कासार, कलीम शेख आदिसह काँग्रेस महाविकास आघाडीचे
विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
