• Thu. May 1st, 2025

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेचा शाखा उदघाटन संपन्न

Byjantaadmin

Mar 12, 2024

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेचा शाखा उदघाटन संपन्न

निलंगा:-शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेचा चिंचोली (स) येथे शाखा उदघाटणं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बशीर शेख यांच्या आदेशाने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी शाखा अध्यक्ष सर्फराज अनवरे, उपाध्यक्ष अल्फारज बहादुरे,उपाध्यक्ष नवाज पटेल,सचिव खासीम खुरेशी,सहसचिव महेबूब खुरेशी,सल्लागार बुऱ्हाण सरकारवाले तर सदस्य म्हणून सरवर पटेल,मुशताक पटेल,असिफ पटेल,निसार गोलंदाज,अदनान पटेल,जाजेफ पटेल,अरबाज पटेल,फारुख चुडीवाले,शम्मू पटेल,अन्वर खुरेशी,सोहेल बिरादार,शौकत अनवरे,गौस अनवरे,रिजवान चुडीवाले,सोहेल पटेल,खुद्दूस खुरेशी,फेरोज मुबारक,महेबूब खुरेशी,अहेमद अनवरे,रिजवान मुबारक,साबेर पटेल,रिजवान सरकारवाले,फेरोज पटेल,सबदर पटेल,मोहम्मद बेपारी,शकील पटेल,सोहेल पटेल,मुजीब नदीमुलुक,मोसीन पटेल,मोसीन बहादुरे,सदफ खुरेशी,हैदर शेख,जुबेर खुरेशी,नबी मुबारक,मशोदीन बिजापुरे,बाबर बिरादार,अजीम पटेल,अजहरोद्दीन कुणाळे,इम्रान सरकारवाले,जिशान बिजापुरे आदीची निवड करण्यात आली.

      शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांनी शहीद टिपू सुलतान यांच्  इतिहास सांगितलं तर तालुका अध्यक्ष सबदर काद्री व शहर अध्यक्ष बाबा बिबराळे यांनी संघटनेच काम कसे करायचं याविषयी मार्गदर्शन केल . यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, शानवाज पटेल व गावातील अनेक ग्रामस्थ व संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *