भाजपा युवामोर्चा तालुकाउपाध्यक्षपदी संदिप पाटील तर गटप्रमुखपदी बाळासाहेब बिरादार यांची निवड…
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा भाजपा युवामोर्चा तालुकाउपाध्यक्षपदी संदिप पाटील तर अंबुलगा बु गटप्रमुखपदी बाळासाहेब बिरादार यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पञ मराठवाडा सहसंयोजक अॕड. अनिल काळे व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,जिल्हा संघटक तानाजी बिरादार,जिल्हा संघटन मंञी संजय दोरवे,संगायो समिती अध्यक्ष शेषराव ममाळे,चेअरमन अरविंद चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
