विविध मागण्यांसाठी PTAM चे निवेदन
निलंगा येथे उपजिल्हाधकारी यांना PTAM निलंगा तालुका तर्फे शासनास निवेदन देण्यात आले यावेळी लातूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ तरंगे सर, तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब बिराजदार सर, श्री शेटकार विश्वनाथ सर, श्री धुमाळ सर, श्री सूरज जाधव सर, श्री अजित पवार सर, श्री किशोर माने सर, श्री स्वामी सोमेश सर, शिंदे तुकाराम सर, श्री सागर रुपणर सर, श्री सरवदे सर , आदी सर्व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
