जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावनगीरा येथे, छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, यामधील सहभागी विद्यार्थ्यांना, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरण आणि खाऊ वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक पी.एस जाधव सर, बळीराम भोगे सर , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पंढरी जाधव,ओम सोळंके, ऋषी सोळंके, राहुल सोळंके, रामदास सोमवंशी, फारुख अरब,लिंबराज जाधव, सुनिल सोळंके, कृष्णा सोळंके, प्रसाद जाधव, अतुल शिंदे,जैनोदीन अरब, सिद्धार्थ कांबळे.
