निलंगा येथे गुरुवारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांचा वतीने आयोजीत महारक्तदान शिबीरात ६० जणांचे रक्तदान

निलंगा प्रतिनिधी
निलंगा शिवाजी चौक हॉटेल अमितचा समोर रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समझुन संपन्न झालेला अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंदाचार्यजी महाराज यांचा प्रेरणेनी महाराष्ट्र शासनाचा रक्तपेढयांना रक्तबाटल्या देण्याचे सांप्रदाया मार्फत निश्चीत केलामुळे त्याचाच भाग म्हणुन महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया हिमोफिलिया थॅलॅसेमिआ ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळत आसलामुळे व त्या रुग्नाना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता भासते म्हणुन या सांप्रदयाचा वतीने महाराष्ट्र शासनाचा रक्तपेढयाना रक्तबाटल्या देण्यात येत आसुन यावेळी निलंगा शहर कॅम्प प्रमुख आशोक कांबळे बामनीचे सरपंच चैतन्य पाटील कालीदास पाटील किशोर सोनकांबळे नाना टोंपे बालाजी रूपनार विठ्ठल काटेवाड यांचासह ६० जनानी रक्तदान केले रक्त संकलनाचे काम भालचंद्र ब्लड सेंटर लातूर चे कर्मचारी दिगंबर पवार हेमंत धर्माधिकारी किशोर कांबळे सौ गायत्री इलवे सौ पुजा शिंदे अरुण कासले राजकुमार गायकवाड अमर बुरकरे यानी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांप्रदायातील महिला पुरुष गुरुभक्तानी प्रयत्न करुण कार्यक्रम संपन्न झाला