• Mon. May 5th, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Byjantaadmin

Feb 9, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

लातुर:-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस लातूर जिल्ह्यामध्ये विविध उपकरणे साजरा करण्यात आला लातूर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये खिचडी वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग कामासाठी थांबलेला असतो किंवा लक्षात घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी श्रीमान बालाप्रसाद सोमानी मागासवर्गीय जिल्हा संघटक विष्णू साबळे माजी उपजिल्हाप्रमुख बाबुराव शेळके माजी तालुकाप्रमुख आबा उपाडे विभाग प्रमुख लातूर यांच्यावर खिचडी वाटप या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी आपले सर्व सहकारी सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या प्रमाणात खिचडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनाही दिन दुबळ्या दलितांची गोरगरिबाची 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून उभे केलेले शिवसेना ही संघटना असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्र 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण याच भावनेतून राज्याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात लातूर जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येत आहे याच पद्धतीने लातूर शहरांमध्ये युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाधिकारी कुलदीप सूर्यवंशी यांच्या टीमने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच लातूर शहरांमध्ये श्री प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळेमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री संस्थेचे संचालक उपाध्यक्ष सौ शिंदे मॅडम श्री शाळेचे माध्यमिक चे मुख्याध्यापक श्रीमान कुलकर्णी सर प्राथमिकचे श्रीमान घाडगे सर शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव मान्यवर आले की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाला केंद्र बांधून घेतलेले निर्णय अहोरात्र घेत असलेले कष्ट आणि महाराष्ट्राची होत असलेले घोडदौड पाहून कथा महाराष्ट्र श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत महाराष्ट्र राज्याला साजेस महाराष्ट्र राज्याची घोडदौड कायम ठेवून विकासाभिमुख निर्णय घेणारे नेतृत्व म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होय आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आमच्या परीने होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या रूपाने उभारी देण्याचा प्रयत्न करत आहोत फार मोठा मी काही देत नाहीये परंतु विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य देऊन या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला आई जगदंब उदंड उदंड आयुष्य देवो आणि या महाराष्ट्रामध्ये भगवामय वातावरण होऊन मुख्यमंत्र्याचं नाव लौकिक व्हावं अशा प्रकारचे आशीर्वाद आई जगदंबे तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून आपल्याही आशीर्वादाने माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभाव अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले याप्रसंगी लातूर शहराचे शहर प्रमुख दिनेश बोरा संदीप मामा जाधव श्रीनिवास लांडगे श्रीमान दीपक बडगिरे जिल्हा संघटक बाबुराव शेळके माजी तालुकाप्रमुख युवराज वंजारे आबा उपाडे बाळू दंडीमे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष शिंदे ताई यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आमच्या संस्थेला छोटीशी मदत करून आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलात निश्चित स्वरूपांना जगण्यासाठी आणखीन बळ मिळालं आणि आपल्या प्रेरणेने परत चांगले काम करू व मुख्यमंत्री शिंदे साहेबांना दीर्घायुष्य लाभाव अशी अपेक्षा शिंदे मॅडम यांनी व्यक्त केली.

लातूर शहरांमध्ये महिला आघाडीच्या जिल्हा संघटना कल्पनाताई बावगे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी व त्यांच्या सर्व टीमने अभिषेक करून मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभाव मुख्यमंत्र्याच्या हातून असे चांगले काम घडावे नावलौकिक व्हावं यासाठी परमेश्वराकडे साकड घातलं महिला गाडीच्या बघितले गायकवाड यांनी स्त्री रुग्णालय येथे फळ वाटप व खाऊ वाटप कार्यक्रम घेतला तसेच निलंगा औसा देवनी शिरूर अनंतपाळ येथेही मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम आरती असे कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील लोकांना खाऊ शैक्षणिक साहित्य साडीवाटप असे कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्याचा वाढदिवस साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *