निलंगा येथे शिवसेना युवती जिल्हाधिकारी अँड श्रद्धा जवळगेकर यांनी घेतली बैठक
निलंगा येथे दिनांक 29/1/2024 रोजी निलंगा येथून मुस्लिम युवतीचा युवती जिल्हाधिकारी अँड श्रद्धा जवळगेकर यांना फोन आला फोन वर चर्चा करून बैठक घेऊन सर्वानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन मुस्लिम समाजातील तरुण व महिला शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांनी पक्षप्रवेशासाठी बैठक आयोजित केली, मुस्लिम समाजामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विचार पसरण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सदरील युवती, शिवसेना पक्षप्रमुख मध्ये प्रवेश करणार आहेत.
शेख साबेरा,अन्वर बीज पठाण,रेश्मा बागवान,परवेझ ,अरशीया शेख,मलेका पटेल,शबाना शेख,परवीन सौदागर, जमेला बागवान, गयाबाई मगर,अंजूशा देशपांडे,पूजा सातपुते,लक्ष्मीबाई सोळुंके,सुमित्रा सोळुंके,सगुणा खोमणे ,केवळाबाई कांबळे इ. युवती व महिला बैठकीस उपस्थित होत्या.
