निलंगा(आयुब बागवान):-बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री.सेवालाल महाराज यांच्या 285 वी जयंती निमित्त निलंगा, देवणी, शि. अनंतपाळ तालुक्यातील पूर्व नियोजन बैठक शासकीय विश्राम गृह निलंगा येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये समाजाचे मार्गदर्शक श्री.बालाजी राठोड आणि बंजारा समाजाचे नेते श्री.अर्जुन जाधव, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष श्री. धोंडीराम पवार यांच्या नेतृत्वात निलंगा , देवणी, शि. अनंतपाळ तालुक्यातील हि महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला तालुक्यातील सर्व तांड्यातील प्रमुख बांधव उपस्थित होते.
किरण राठोड, विकास आडे,विक्रांत जाधव, अनिल राठोड, सुधाकर राठोड,सुजित राठोड,नवनाथ राठोड,शंकर नाईक,वसंत राठोड, बंडू आडे उद्धव राठोड, सुनील जाधव बालाजी राठोड,अजित राठोड,सुनील राठोड, विजय राठोड, बाळू राठोड, अनिरुद्ध जाधव,किरण जाधव, जगदीश जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते..
