निलंगा आगार येथे रस्ता सुरक्षा अभियान
निलंगा(प्रतिनिधी): निलंगा आगार येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे शुभारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा श्री काटेकर नितीन यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री अनिल बिडवे आगार प्रमुख श्री कोळी ,बस स्थानक प्रमुख श्री पवार स. वा. नि.श्री जाधव हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री कादरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राम सूर्यवंशी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली .