भाजयुमो निलंगा तालुका उपाध्यक्षपदी गोरे जाधव बिराजदार मसलगे पाटील यांची निवड
निलंगा प्रतिनिधी
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरूण कार्यकर्त्यांना पक्ष संघटने मध्ये घेऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी विराजमान करण्याच्यादृष्टीने भाजप पक्ष कामाला लागला ग्रामीण भागातील तरूणांना पक्ष संघटने मध्ये घेऊन सर्व समतोल राखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा ची निलंगा तालुका कार्यकारिणी काल भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत निलंगा येथे जाहीर करण्यात आली यामध्ये संघटन सरचिटणीस पदी नागेश पाटील उपाध्यक्ष पदी भरत सोमवंशी विशाल गोरे अर्जुन पौळअजित लोभे भिम धुमाळ अविनाश बिराजदार मनोज वाडीकर आकाश जाधव अजह शेख शुभम मसलगे मेघराज पाटील अमोल पाटील महेश मुळे नितीन घाडगे यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे तर सरचिटणीस पदी दिनकर चवरे महेश मसलगे श्रीकांत धामनगावे शशीकांत रेड्डी जगदीश शिंदे विनोद पाटील आदिनाथ सावंत संदिप शिंदे संजय पारदे अषिश पाटील यांना सरचिटणीस पदे देण्यात आली आहे तर संपर्क प्रमुख म्हणून दत्ता शिंदे यांची निवड करण्यात आली तर चिटणीस पदी सोमनाथ जेटी धोंडीराम रोडे पांडुरंग जाधव सुमित शिंदे धिरज कांबळे महेश जाधव यांची निवड महाराष्ट्र प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख भाजपाचे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
या निवडीबद्दल आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर अरविंद पाटील निलंगेकर लातूर ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, निलंगा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे,संगायो कमटी अध्यक्ष शेषेराव ममाळे तानाजी बिराजदार,शाहुराज थेटे संघटन सरचिटणीस संजय दोरवे किशोर लंगोटे रवि फुलारी माजी पंचायत समिती सदस्य मारुती बंडगर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण शेळके, मंगेश बिराजदार, सुमित ईनानी जामगा सरपंच मनोज पवार पाटील प्रशांत मसलगे, नयन माने आशिष पाटील,अप्पाराव सांळुके आदीसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पक्ष वाटचालीस शुभेच्छा दिल्य.