इरफान सय्यद यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
निलंगा-येथील नगर परिषद चे माजी बांधकाम सभापती सय्यद इरफान गुलजार अली यांची नुकतेच भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी भाजप अल्पसंख्याक मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस मुलतानी,प्रभारी संजय केनेकर यांनी नुकतेच निवड केली आहे.
इरफान सय्यद हे सन 2004 पासून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे व भाजप चे सक्रीय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत राजकारणा बरोबर सामाजिक कार्यात ही ते अग्रेसर आहेत .