मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलु गुलु करेगी तो धोपटुंगीही ना, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला म्हणत दोन तरुणी कॉलेजमध्येच भिडल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे व्हिडीओ पाहिले असेल पण तुम्ही कधी दोन मुली एकाच बॉयफ्रेंडसाठी भांडण करत आहे, असे कधी पाहिले का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ वाराणसीचा असल्याचं बोललं जातं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी भरल्या क्लासरुममध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोरच एकमेकींना मारत आहेत. तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज केलाच कसा असं विचारत एक तरुणी दुसऱ्या तरुणीला मारत आहे. यावेळी वर्गातील काही मुली त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या दोघीही एकायला तयार नाहीत.सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.
Kalesh b/w Two girls inside classroom over one girl texted boyfriend of other girl in JRS varanasi
pic.twitter.com/7lL5ORwSdA— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 3, 2023