लातूर येथे नवरात्री निमित्ताने कनकधारा चॅरीटेबलं ट्रस्ट लातूर व तनिष्क गोल्ड शोरूम च्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा चा सन्मान कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले त्या मध्ये लातूर शहरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर इंजिनिअर प्राध्यापक टीचर सरपंच नगरसेविका महिलां ना नऊ रुपी दुर्गा समजून त्याचा सत्कार करण्यात आला त्या मध्ये भारतातील नामवंत कंपनी तनिष्क चे नवीन डिझाईन लॉन्च करण्यात आले त्या वेळी तनिष्क गोल्ड शोरूम चे सौ संगीता संजयजी बोरा मॅडम व कनक धारा चॅरी टेबलं ट्रस्ट च्या अध्यक्ष श्रीमती प्रिती प्रशांत सोनकर च्या शुभ हस्ते सर्व महिलांना मानचिन्ह म्हूणन सर्टिफिकेट देण्यात आले त्या वेळी श्रीमती स्वाती ताई जाधव पाटील, श्रीमती विध्याताई पाटील, डॉ ज्योती सूळ मॅडम, श्रीमती प्रिती शाह, सौ शीतल तांदळे, सौ कोमल वायचळकर नगर सेविका,श्रीमती शिल्पा खानापुरकर, सौ पल्लवी ढगे, सौ उर्मिला ढगे फार्मासिस्ट, सौ संगीता पतंगे,सौ आम्रता टाक,उद्योजक डॉ. प्रांजली अडसूळ, प्रिती मिसर, सौ माधुरी माकणीकर मिसेस इंडिया, व मिसेस महाराष्ट्र, सौ प्रीतमताई जाधव, सौ उत्कर्षां भालके,यांचा यथोचित सन्मान करून कार्यक्रम पार पडला