रेणा साखर कारखाना येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन
दिलीप नगर ,निवाडा :–देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदीरा गांधी यांना स्मृती दिनानिमित्त रेणा सहकारी साखर कारखाना येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन मा श्री अनंतराव देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी श्री शिवाजीराव भोसले, चिफ केमिस्ट्री श्री एस.आर.मोरे , चिफ अंकैटट श्री महेश निंबाळकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.