भारत जोडा यात्रा मध्ये आता या अभियानात चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकरही सामिल झाले

रश्मी देसाई
अभिनेत्री रश्मी देसाई राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत…

अमोल पालेकर
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर सामिल झाले होते. राहुल गांधींनी त्यांच्या सोबतचा फोटो शेअर करत म्हटलं, की देशाप्रती आपली जबाबदारी ओळखून आज प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर आपल्या पत्नीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

अमोल पालेकर पत्नीसह भारत जोडो यात्रेत
देशाचा आवाज बुलंद करण्यासाठी राहुल गांधींनी अमोल पालेकरांचे आभारही मानले आहेत.