विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांना विविध संस्था पदाधीकारी व महीला पदाधिकारी यांनी दिल्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा
लातूर (प्रतिनिधी) :- विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख यांचा आज मंगळवार दि. १० ऑक्टोंबर रोजी वाढदिवस, या निमित्ताने विविध संस्था तसेच महिला काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि बाभळगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे अशा अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
विलास सहकारी साखर कारखानाच्या चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख यांना मंगळवार दि. १० ऑक्टोंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, रेणा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, विलास को. ऑपरेटीव्ह बॅक ली.चे व्हा. चेअरमन समद पटेल, माजी चेअरमन धनजय देशमुख, महीला काँगेस कमिटीच्या अध्यक्षा सुनीता आरळीकर, स्नेहल देशमुख, बबन भोसले, संतोष देशमुख, संचालक गुरुनाथ गवळी, गोविंद डूरे, सुभाष माने, सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, कार्यकारी संचालक जितेद्र सपाटे, रेणापूर बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, उपसापती शेषराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी, प्रवीण माने, विश्वनाथ कागले, यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, महीला पदाधिकारी व बाभळगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सीमा क्षिरसागर, मिनाक्षी शेटे, अविनाश देशमुख, पोलीस पाटील मुक्ताराम पिटले, सुधीर थडकर, तलाठी तावरे यांच्यासह अनेकांनी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. वैशाली विलासराव देशमुख यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
बाभळगाव ग्रामपंचायत व धनेगाव येथील महीला मंडळाच्या वतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख यांची निवासस्थानी भेट घेऊन बाभळगाव ग्रामपंचायत व धनेगाव येथील महीला मंडळाच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बाभळगाव ग्रामपंचायत सदस्य व धनेगाव येथील महीला मंडळाच्या वतीने सर्वांनी शुभेच्छा दिल्या.