किसान बँक स्टाफ गणेश मंडळ द्वारा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म
किसान बँक स्टाफ गणेश मंडळाची श्रींची आरती बुधवारी सकाळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आली
यावेळी मंडळांचे कार्याध्यक्ष तथा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव मंडळांचे कोषाध्यक्ष तथा बँकेचे उपसरव्यवस्थापक बी व्हि पवार,मंडळाचे सचिव सुनील पाटील सहसचिव व्ही एन अन्नदाते, बँकेचे विविध विभाग प्रमुख सर्वश्री व्हि. सी बिराजदार, येरटे, मुळे, मदने, हरिदास, सोमवंशी, कोळपे, यांच्याशी महिला अधिकारी कर्मचारी सौ देशमुख ताई, सौ पत्की, सौ शिंदे, सौ कुलकर्णी, सौ सारोळे,सौ बनसोडे, सौ इरलेकर, सौ जाधव, सौ सोमवंशी ताई, ठाकूर, कदम यांच्यासह अधिकारी कर्मचारी महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी आजच्या आरतीचे यजमान अँड श्रीपतराव काकडे यांचा गणेश मंडळाच्या वतीने कोषाध्यक्ष बी. व्हीं. पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला