भारतीय जनता पक्षाच्या निलंगा तालुका अध्यक्ष पदी श्री कुमोद लोभे यांची काल दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी माजी मंत्री लोकनेते आ.श्री.संभाजी भैया पाटील निलंगेकर व नूतन भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपराव मालक देशमुख यांच्या उपस्थितीत एक मताने निवड करण्यात आली.
भाजपा युवा नेतृत्व प्रदेश सचिव श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात सदैव पक्षाचे एकनिष्ठ काम करणारे नूतन तालुकाध्यक्ष श्री कुमोद लोभे यांची आज भाजपा परिवार तर्फे हार्दिक स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.याप्रसंगी उपस्थित श्री शेषराव ममाळे सर ,श्री मनोज कौळे ,श्री किरण बाहेती ,श्री किशोर लंगोटे ,श्री शफिक भाई सौदागर ,श्री पिंटू पाटील ,श्री पाशामियां अत्तार ,श्री लक्ष्मण आकडे ,श्री तम्मा माडीबोने ,श्री रवि फुलारी ,श्री सुमित इनानी ,श्री अजित जाधव ,श्री विशाल गोरे ,श्री नागेश पाटील ,महेश धुमाळ ,श्री विजय होगले ,श्री सचिन सूर्यवंशी ,श्री गणेश ममाळे इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.*