निलंगा:-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर यांच्या सूचनेवरून शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण व माजी आमदार दिनकरराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मदनसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे शिवसेना व लोक कल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते
सदरील शिबिर यशस्वी ते साठी मदनसुरी येथील अशोकराव जाधव वरून जाधव दिलीप जाधव अशोक सूर्यवंशी व्यंकट राजे गोविंद माने अरविंद कारभारी राहुल माने माधव शिंदे आकाश शिंदे यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी शिवसेना शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक विनोद आर्य उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे बजरंग जाधव निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे 68 गाव मंडळ तालुकाप्रमुख मयूर गबुरे औसा तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे औसा माजी तालुकाप्रमुख बालाजी माने अल्पसंख्यांक सेनेचे तालुका संघटक सलीम पटेल तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी उपतालुकाप्रमुख अर्जुन नेलवाडे कासार शिरशी शहरप्रमुख जगन जगदाळे राहुल माने
श्रीमान अकेले व महिला आघाडी पांढरे ताई सगर ताई पुजारीताई कविताताई माने ताई इतर असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते गावातील वयोवृद्ध शेतकरी माता भगिनी या सर्वांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिवसेनेचे मदनसुरीत नेत्र चिकित्सा व आरोग्य शिबिर संपन्न
