सरपंच पदाचे आरक्षण
तालुक्यातील 116 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
116 ग्रामपंचायत पैकी यापूर्वी 48 ग्रामपंचायत निवडणुका झाले आहेत आता उर्वरित 68 ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत
नोट (बातमी 2021 मधील असून निवडणूक कार्यक्रम आता जाहीर झाल्याने बातमी पुन्हा प्रसिद्ध करीत आहे)
…
निलंगा, : तालुक्यातील 116 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये कांही गावातील किरकोळ बदल वगळता सरपंच पद आरक्षण तेच राहीले आहे. यामुळे गावातील प्रमुख पुढाऱ्यांचा हीरमोड झाला आहे. यामध्ये अनुसूचीत जाती 21, अनुसूचीत जमाती पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग 31 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 59 अशा 116 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाले.
गावचे विकास केंद्र म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण येथील तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता जाहीर झाले. यावेळी नायबतहसीलदार घनश्याम अडसूळ, श्री. महापूरे उपस्थित होते. गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण असे
….
अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी
…..
मदनसुरी, शिरोळ-वांजरवाडा, सिंदखेड, वळसांगवी, माळेगाव-कल्याणी, शिऊर, बसपूर, औंढा, शिराढोण, तगरखेडा, चांदोरी
….
अनुसूचीत जाती महीला
हंचनाळ, आंबेवाडी-मसलगा, रामतीर्थ, सावरी, पानचिंचोली, होसूर, राठोडा, कलमुगळी, केळगाव, बोरसुरी
…
अनुसूचीत जमाती : लांबोटा व लिंबाळा
…..
अनुसूचीत जमाती स्री
रामलिंग-मुदगड, चिचोंडी, खडकउमरगा
…..
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री
…..
गौर, ताजपूर, शिवणी-कोतल, हाडगा, बोटकुळ, तांबरवाडी, हालसी-तुगाव, सिंगनाळ, जेवरी, कासारसिरशी, कलांडी, कासारबालकुंदा, वाडीकासारशिरसी, ममदापूर , हरिजवळगा
…..
नागरिकांचा मागास प्रवर्ग
…..
मसलगा, वडगाव, सिंधीजवळगा, तळीखेड, हाणमंतवाडी-अबु, सांगवी-जेवरी, हाडोळी, हाणमंतवाडी-हलगरा, चिंचोली-भंगार, येळणूर, हल्लाळी, नेलवाड, सिरसी-हंगरगा, अनसरवाडा, हासोरी-खुर्द, मानेजवळगा
……
सर्वसाधारण – स्री
…..
डांगेवाडी, शेंद, उमरगा-हाडगा, दापका, दादगी, निटूर , आनंदवाडी-अबु, आंबुलगा-बुद्रुक, गुंजरगा, बेंडगा, औरादशहाजानी, सोनखेड, शेळगी, ताडमुगळी, मुदगड-एकोजी, बामणी, भुतमुगळी, चिंचोली-सयाखान, हालसी-हत्तरगा, बडूर, चिलवंतवाडी, मिरगनहळ्ळी, हंद्राळ, नदीवाडी, टाकळी, तुपडी, मन्नथपूर, हंगरगा-सिरशी, हासोरी-बु, डोंगरगाव-हा,
….
सर्वसाधारण
…..
वांजरवाडा, ढोबळेवाडी, जाऊ, नणंद, आनंदवाडी-गौर, मुगाव, शेडोळ, झरी, जाजणूर, गुराळ, मन्नाथपूर, माकणी-थोर, वांजरवाडा, काटेजवळगा, हंगरगा-सिरशी, जामगा, हलगरा, माळेगाव-जेवरी, नदीहत्तरगा, सरवडी, कोकळगाव, धानोरा, आंबुलगा-मेन, डोंगरगाव-हाडोळी, उस्तूरी, वाक्सा, तांबाळा, पिरूपटेलवाडी, हत्तरगा-हलसी, टाकळी, आंबुलगा-विश्वनाथ, कोराळी, वाडीशेडोळ, बुजरूकवाडी