• Tue. Jun 10th, 2025

माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे लहुजी सेना व सकल मातंग समाजाकडून वतीने आभार

Byjantaadmin

Jul 31, 2023
माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे लहुजी सेना व सकल मातंग समाजाकडून वतीने आभार
लातुर :- मातंग समाजाच्या सर्वागिण विकासासाठी लहुजी सेनेचे प्रमुख अंगदभाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष आमोल देडे, लातुर तालुकाध्यक्ष अप्पासाहेब देङे, नागनाथ ङोगरे, व यांची टिम यांनी लक्षवेधी उपोषण  ङाॅ बाबासाहेब आंबेडकर पार्क लातुर येथे  दि 22/7/23 रोजी सुरू केले होते उपोषण स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या लक्षवेधी उपोषणास भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता मातंग समाजाच्या विविध मागण्यास पाठिंबा देवुन सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते
याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे लहुजी सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने  माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा सत्कार व आभार व्यक्त केले
याप्रसंगी लहुजी सेनेचे प्रमुख अंगदभाऊ वाघमारे, जिल्हाध्यक्ष आमोल देडे जिल्हा संपर्क प्रमुख संपत गायकवाड लातुर तालुकाध्यक्ष अप्पासाहेब देडे, जळकोटचे नामदेव काकरे , नागनाथ ङोगरे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, डाॅ दिनेश नवगिरे, मायाताई कांबळे ,आनंद भाई वैरागे,राज श्रीरसागर, मोहन सुरवसे, राजेंद्र मस्के, जगन चव्हाण, प्रा शिवाजी देवनाळे, ङाॅ कोळेकर  यांनी मनपूर्वक आभार मानले
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटिल जिल्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकङे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी सुळ, बाबासाहेब गायकवाड, सोनवती चे सरपंच भालचंद्र पाटिल उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *