• Wed. Apr 30th, 2025

शेरे-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान रहे. यांच्या जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Byjantaadmin

Nov 8, 2022
लातुर;-शेरे-ए-हिंद शहीद हजरत टिपू सुलतान रहे. यांच्या जन्मोत्सव निमित्त रियाज भाई मित्र मंडळ  व बरकत नगर युवकाकडून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आला.
 या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून  adv समदजी पटेल, dr फारूक जी तांबोळी, मुफ्ती फय्याज साहब
प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक इम्रानभाई सय्यद, मा. नगरसेवक सचिन जी बंडापल्ले, अनस मौलाना, अलीमजी शेख, निजामजी शेख, युसुफजी सय्यद, युनुसभाई शेख, परवेज जी सय्यद, अझरजी सय्यद, सरफराज जी सय्यद, तोसिफ जी शेख, तनवीर जी शेख, इस्माईल जी शेख, इस्माईल जी हाश्मी, समीरजी शेख, जियाजी काजी, नजीरजी शेख, कासिमजी शेख, dr नजीरजी शेख, सद्दाम जी सय्यद, खय्युम जी कुरेशी, राहुल जी, विजय जी माने, सत्यवान जी कांबळे, सिद्धांत जी कांबळे, आसिफ जी तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला.
 रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी  बरकत नगर मिरवणूक प्रमुख  शादुलजी शेख, बरकत नगर उत्सव समिती प्रमुख   वाजिद जी शेख, राजू जी खान, तालीमजी काजी, सद्दामजी सय्यद, तोसिफ  जी शेख, मुजाहिद जी सय्यद, साजिद जी शेख, सलमान जी शेख, अलीमजी शेख, शेख, शाकेरजी सय्यद, बाबाजी शेख, गौसजी शेख, सोहेल जी शेख, नवाज जी शेख, कलीमजी शेख, एजाज  जी शेख व सर्व रियाज भाई मित्रमंडळाचे सदस्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी ने पार पाडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed