श्रीमती शांताबाई किशनराव सावरीकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती
लातूर :- लातूर येथील जेष्ठ नागरिका श्रीमती शांताबाई किशनराव सावरिकर यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्ताने सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा लातूरात साळाई मंगल कार्यालयात रविवारी आयोजीत करण्यात आला होता त्यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी उपस्थित राहून श्रीमती शांताबाई किशनराव सावरीकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या
यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, अजय सावरिकर, संजय सावरीकर, मुरलीधर जाधव अभिषेक सावरीकर, लव सावरीकर, जय सावरिकर,यश सावरिकर, सचिन दाताळ, सतीश पाटील आदी उपस्थित होते*श्रीमती शांताबाई किशनराव सावरीकर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती.