• Sun. Jun 22nd, 2025

प्रा. रिता कदम यांना पीएच.डी.प्रधान

Byjantaadmin

Jul 18, 2023

प्रा. रिता कदम यांना पीएच.डी.प्रधान

 

लातुर: जयक्रांती कला व वाणिज्य वरिष्ठ महाविदयालय, लातुर येथील ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.रिता कदम (खोसे) यांना रॉयलसीमा युनिव्हर्सिटी, कर्नुल (आंध्रप्रदेश) या विदयापिठातुन डॉक्टर पदवी प्रधान करण्यात आली. डॉ.विजयकुमार एम.(ग्रंधालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख, पाँडीचेरी युनिव्हर्सिटी, चिन्ना कलापेट, पाँडीचेरी) यांचे मार्गदर्शनाखाली “रिसर्च ट्रेंडस् अँड सायंटिफिक प्रॉडक्टिव्हिटी इन द फिल्ड ऑफ न्युरोसायन्स” या विषयावर त्यांनी शोध प्रबंध पुर्ण केला. या यशाबद्ल संस्थेचे सचिव प्रा.गोविंदराव घार सर, अध्यक्ष श्री.बालाजी घार सर, जयक्रांती वरिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य श्रीधर कोल्हे सर, कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य प्रशांत घार सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदीनी डॉ.रिता कदम (खोसे) यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *