• Sat. Jun 28th, 2025

अजितदादांना 25 जणांचा पाठिंबा, शरद पवारांकडे किती आमदार? यादी आली समोर!

Byjantaadmin

Jul 5, 2023

पुणे, 5 जुलै : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर बहुमताचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी समोर आली आहे. या यादीनुसार 53 आमदारांपैकी 25 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांना 13 आमदारांचा पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे. तर 15 आमदार हे  अजूनही तटस्त भूमिकेत असल्याचं पहायला मिळत आहेत.

 

शरद पवारांना किती आमदारांचा पाठिंबा?

अजित पवार यांना पाठिंबा दिलेले आमदार

शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी

चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी

श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी

खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी

मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी

वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी

हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी

चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी

फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी

माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी

अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी

कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी;

दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी

येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी

अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी

उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी

परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी

माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी

शरद पवारांसोबत असलेले आमदार —

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी

तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी

शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी

वाई – मकरंद जाधव-पाटील, राष्ट्रवादी

कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी

कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी

राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी

सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी

बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी

घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी

अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी

तटस्त भूमिका असलेले आमदार —

जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी स्पष्ट नाही

मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी

शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी

पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी स्पष्ट नाही

देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी

निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी

सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी

बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी

पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी

आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *