निलंगा:-डॉक्टर मयुरी जाधवांचा विविध संघटनांनी केला सत्कार.2022-23 साठी झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील पीजीच्या नीट परीक्षेत550 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केल्याने तिचा एमडी गायनीक ला आशिया खंडातील सर्वात मोठे क्षेत्र असलेल्या नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागल्यामुळे लातूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, माळी सेवा संघ निलंगा, मुख्याध्यापक संघ निलंगा, जिल्हा परिषद शाळा जेवरी,मराठा सेवा संघ, डॉक्टर असोसिएशन व इतर अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यात मराठा सेवा संघाचे संस्थापक ऍड पुरुषोत्तम खेडेकर, तालुक्याचे आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटील,इंजि मेहकरे मधुकर,अर्जुन तनपुरे, अभयदादा सोळुंके, भवानजी आगे पाटील,गणेश जाधव, अमोल ताकभाते,उदय पाटील, संभाजी नवघरे, विवेक सौताडेकर, मिथुन दिवे,बोराडे ताई,समाधान माने,डॉ सुरेखा निलंगेकर, डॉ सुरेखा काळे सूर्यवंशी लिंबराज, रोहन जाधव,तुकाराम पाटील,गुंडूरे डी बी,आनंद जाधव, जाधव ए पी,सूर्यवंशी एस टी, रावजाडे व्ही बी,माकने एम. डी,धुमाळ डी. एस,सराटे पी .जी, चांभारगे व्ही एम,सचिन मुरके, डॉ सतिश सातपुते, डॉ .भरत खंडागळे, प्राचार्य व्ही .एल.एरंडे,प्राचार्य दिलीप धुमाळअजय मोरे,बरमदे डी बी,डॉ शिंदे एस एस डॉ जाधव उद्धवराव, डॉ शेळके राखी,अर्चना जाधव यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.