प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी लातूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांना गडचिरोली येथे असतानाच्या सेवेसाठीचा पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिन २०२४ निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील ११३२ जवानांना शौर्य/सेवा पदके जाहीर नवी…