“नव ते लातूरात हव”. हया म्हणी चा प्रत्यय अजून एकदा लातूर च्या लोकांना च्ब्यूटी पेजन्ट या माध्यमातून अनुभवायाला मिळाला.
अंतरराष्ट्रीय दर्ज्याचा हा अभूतपूर्व सोहळा लातूर नगरीत नव्हे तर पूर्ण मराठवाड्यात पहिल्यांदाच अगदी दिमाखात कार्निवल रिसोर्ट, लातूर येथे पार पडला.
हया ब्यूटी पेजन्ट चे वैशिश्टय म्हणजे हा शो १६ ते ७० वयोगटातील महीलांसाठी आयोजित केला होता. व हया स्पर्धेसाठी
महीलांचा उत्सफुर्त प्रतिसाद देखील मिळाला.
३५ स्पर्धक अंतिम फेरीस पात्र ठरले.
हया पैकी कठीण अश्या अंतिम फेरीत
विजेते पद –
१कु.शिवानी बंडे
२सौ.अपूर्वा पिनाटे
३.५०+वयोगटात डॉ.राजश्री सावंत
हयानी त्यांच्या निपुण कौशल्याने आपल्या कडे खेचुन घेतले.
तर २ रा व ३ रा क्रमांक राखून ठेवण्यात अनुक्रमे
१.कू.रितिका कटके
२.सायली रंदाले
३.५०+ डॉ. मंजुषा कुलकर्णी
व
१कू.सारिका मंत्री
२.सौ . निशा कोरे
३.५०+ राजश्री इटकर
—————- हयांना यश मिळाले.
हया संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेशा अगदी शिस्तबद्ध व परीपूर्ण आखन्यात श्री. समीर बजाज हयाना खुप परिश्रम घ्यावे लागले. व त्यांनी ही जबाबदारी अतिशय उत्तम रित्या पार पाडली.
समीर बजाज हे हया कार्यक्रमाचे दिग्दर्शक होते.
संयोजकाची भूमिका – आंचल अग्रवाल मुंदडा आणि डॉ. शनाया बजाज हयानी अगदी चोख संभाळली.
तर ज्यूरी जजेस ची धूरा
१सौ माधुरी मकनिकर
२ डॉ. प्रचिती पुंडे
व
३.सुप्रिया वायगावकर,
हयानी अगदी योग्य रीतीने पार पाडली.
ड्रेस डिझायनर म्हणून
१रुपाली बोराडे पाटील
२.वसुधा शिंदे
३.मनीषा बिरादार
४.अमृता देबावांर यांनी काम केले.
च्ब्यूटी पेजन्ट या
हा दिमाखदार सोहळा फ़क्त महीला प्रेक्षकांसाठी होता व त्यास महिला प्रेक्षकाची अलोट अशी गर्दी ही होती.
असे अनेक नवनवीन कार्यक्रमाचे अयोजन
लातूरकरांसाठी करण्याचे आश्वासन श्री. समीर बजाज हयानी कार्यक्रमाच्या सांगता समारोपाच्या माध्यमातुन दिली.
