राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनविण्यासाठी प्रयत्नशील – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध‘ योजना; बक्षिसांची रक्कम वाढविली ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राज्य क्रीडा दिवस…