• Wed. Apr 30th, 2025

Month: September 2023

  • Home
  • आमदार अपात्रतेसंदर्भातील आता दोन आठवड्यांनी सुनावणी:विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत असल्याचा ठाकरे गटाचा दावा

आमदार अपात्रतेसंदर्भातील आता दोन आठवड्यांनी सुनावणी:विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत असल्याचा ठाकरे गटाचा दावा

राज्यातील सत्ता संघर्षानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदारांच्या पात्र-अपात्रते संदर्भातील महत्त्वाची सुनावणी आजपासून सुरू झाली. या सुनावणीसाठी ठाकरे गटाचे सर्व आमदार…

सर्वाधिक ऊस दर दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचा सत्कार

सर्वाधिक ऊस दर दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचा सत्कार लातूर…

दुर्मिळ छायाचित्रे, ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

दुर्मिळ छायाचित्रे, ग्रंथांमुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचण्यास मदत –जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनाचे…

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे ; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटीचा रेल्वेशी सामंजस्य करार

मुंबई, दि. :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची…

लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील दोन अभियंते, एका कर्मचाऱ्याला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील दोन अभियंते, एका कर्मचाऱ्याला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार वितरण लातूर,…

जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकाचे निलंबन; चौकशीही होणार

तोंडार जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकाचे निलंबन; चौकशीही होणार लातूर, (जिमाका): उदगीर तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक…

विलास साखर कारखान्याच्या २१ वी अधिमंडळाच्या सभेत उत्कृष्ट ऊसउत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सत्कार

विलास साखर कारखान्याच्या २१ वी अधिमंडळाच्या सभेत उत्कृष्ट ऊसउत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सत्कार लातूर (प्रतिनिधी) गुरूवार दि. १४ सप्टेंबर २०२३…

मदत करताना राजकारण करू नका, राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; प्रियांका गांधींची मागणी !

हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाल्याने गेल्या महिन्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर या ठिकाणी पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात…

सुटीवर आलेल्या जवानाने गर्भवती पत्नी अन् मुलीची केली हत्या!

सुटीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाने आपल्या गरोदर पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर…