राज्यात येणाऱ्या केंद्रीय नेत्यांच्या गळय़ात कांद्याची माळ घालणार!; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
नारायणगाव : कांद्यावर निर्यात शुल्क आकारणीचा केंद्र सरकारचा निर्णय हा एकप्रकारे अघोषित निर्यातबंदी असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठल्याचा आरोप…